या विधानाचा व्यत्यास खरा समजायचा का? म्हणजे असे की जनतेने एखाद्या व्यक्तीला परत प्रचंड बहुमताने निवडून दिले, तर  ते त्या व्यक्तीने केलेल्या उत्तम कामगिरीचे फळ समजायचे का? 

तुमच्या प्रश्नाचे उत्तर, ती व्यक्ती कोण या वर अवलंबून आहे. निवडून आलेली व्यक्ती जन्मा पासूनच दैदीप्यमान कर्तुत्वाचा इतिहास असलेली, म्हणजेच नेहरू-गांधी घराण्या पैकी कोणीही, आहे; ते नसल्यास किमान काँग्रेसजन तरी आहे; का शून्य कामगिरी असलेली, निर्बुद्ध निर्णय घेणारी, कोणी तरी फेकू आहे; हे आधी स्पष्ट करा.