१. नोटाबंदी > आला का काळा पैसा बाहेर ? सगळा देश वेठीला धरला. अतोनात खर्च झाला . रांगेत उभे राहून १२० लोक गेले. उपयोग शून्य !
२. बुलेट ट्रेन > १.१० लाख कोटी परकीय चलनात कर्ज. बसणार आहात का कधी बुलेट ट्रेन मध्ये ? निव्वळ मूर्खपणा !
३. जिएसटी > झाली का स्वस्ताई ? इतका गाजावजा केला, इंटरनेट, इलेक्ट्रीसिटी, मानवी तास यांचा अतोनात अपव्यय. परिणाम शून्य !
४. सरदार पटेल स्मारक > ४,००० कोटी ! काय उपयोग सामान्य जनतेला ? कोण जाणार ते पाहायला ?
५. सर्जिकल स्ट्राईक > पुरावे मागायची चोरी ! दहशतवाद आणि काश्मिर प्रश्न जैसे थे !
पण असले फालतू चित्रपट काढून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आणि निवडणूक जिंकली.