६. अतोनात परदेश दौरे आणि वारेमाप उधळपट्टी > कधी विमानात बसायला न मिळाल्यासारखं जगभर फिरून घेतलं, देशाचाच पैसा उधाळायचा म्हटल्यावर आपल्या डॅडींचं काय जातंय या स्टाईलमधे वारेमाप खर्च केला > नगण्य परकीय गुंतवणूक ! झाले का रोजगार निर्माण ?