यावर तुमचे काय मत आहे ?

जनतेनं मतदान करतांना " मोदी नाही तर कोण ? " या कारणासाठी मोदींना निवडून दिलं  आणि तो मोदींचाच डाव होता. १३० कोटी  जनतेत एकही लायक माणूस नाही हे लोकांना पटलं तरी कसं हे एक आश्चर्य आहे !

माझ्या वरील प्रतिसादावर तुम्ही योग्य प्रतिवाद केलात (म्हणजे त्या घोडचुका का नाहीत) तर तुमचे समर्थन योग्य ठरेल.

१९४७ ला काय झालं या विचारणेला सांप्रत स्थितीत काहीही अर्थ नाही.