तुमच्या व्यक्तिगत जीवनात मोदी सरकारमुळे नक्की काय फरक पडला ते सांगा !
झाली का महागाई कमी ? संपला का भ्रष्टाचार ? आला का काळा पैसा बाहेर ? झाली का सरकारी यंत्रणा कार्यक्षम ? मोदी म्हणाले होते की फास्ट ट्रॅक कोर्टस सुरू करून सगळे भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार नेते राजकारणातून हद्दपार करीन > काय परिस्थिती आहे ?
उगीच काहीही खरडण्यापेक्षा वस्तुस्थितीला धरून लिहा.