करता येत नसेल तर ती अंधभक्ती आहे हेच सिद्ध होतं !
माझे तर्क फसवे असते तर तुम्हाला ते सहज खोडून काढता आले असते. आस्वाद, विवाद आणि संवाद हेच तर संकेतस्थळाचं प्रयोजन आहे . तुमच्याकडे युक्तीवाद नाही, श्रद्धा आहे त्यामुळे तुम्हाला वस्तुस्थितीचं निर्वैयक्तिक आकलन होणं असंभव आहे. श्रद्धा कायम बुद्धीहीन असते. मोदींची शून्य कामगिरी असतांना ते इतक्या प्रचंड बहुमतानं निवडून येतात याचं तेच नेमकं कारण आहे.