ही घ्या लिंक


या विडीओत  तुमच्या लाडक्या पंतप्रधानांनी काय मुक्ताफळं उधळलीयेत ते याची देही याची डोळा पाहा !  यावरून  तुम्हाला या  गृहस्थांची एकूण विचारक्षमता कितपत आहे आणि हे देश कुठे नेणार ते लक्षात येईल.  हे देखिल लक्षात येईल की मतदार किती अनभिज्ञ आहेत आणि मोदी त्याचा फायदा घेऊन काय वाट्टेल ते फेकत राहातात.

अशाच प्रकारे ढगांमुळे आपली विमानं पाकिस्तानच्या रडारवर दिसणार नाहीत असा बेफाम युक्तीवाद करून लष्कराला त्यांच्या मताविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक करायला लावला, याचा  त्यांच्याच अभिनास्पदशैलीत विडीओ आहे !  त्या ढगाळ हवामनात लक्षवेध अचूक होणार नाही असं तज्ञांचं मत होतं  आणि त्यामुळे तो फसला !  आता पुरावे मागितले की भक्त बेभान होऊन अंगावर येतात !