संजय, मी तुमचा आभारी आहे, अश्या करता, कि तुमच्या मुळे मला इंटरनेट वर बुलेट ट्रेनचा आराखडा हुडकण्याची बुद्धी झाली. डीपीआरच्या आधीची स्टेज असते त्याला म्हणतात "फीजिबिलिटी रिपोर्ट". तर हा फीजिबिलिटी रिपोर्ट नॅशनल हाय स्पीड रेल कॉरपोरेशन लिमिटेड यांच्या वेबसईट वर उपलब्ध आहे. सहा व्हॉल्यूम मध्ये आहे. ट्रॅफिक सर्वे व फोरकस्ट व्हॉओल्यूम १ चा पार्ट २, चॅप्टर ५ मध्ये आहे. दुवा इथे देत आहे. दुवा क्र. १