मी फारच उशीरा पोस्ट बघितली. कारण मी आता रोज इथे नसते. लेख खूपच छान आहे. माझा फार फार आवडता गायक आहे. त्याच्याबद्दल मला माहीत नसलेल्या काही गोष्टीही कळल्या. छान वाटलं. धन्यवाद.