ब्रह्म ज्ञान!

फक्त  तो पुलं चा  (वयाला साजेलसा) प्रश्न.. "बाजारात आज अंजिरांचा भाव काय? " असा होता!
खरंच..
ब्रह्म समंध, ब्रह्म कमळ, अजी म्या ब्रह्म पाहीले, ब्रम्हांड आठवले......
असे अनेक उल्लेख आढळतात.. पण आपल्याला  खरे ब्रह्म अजून कळलेच नाही!