ब्रह्म तर आपण मुळात आहोतच कारण त्यातूनच तर सर्व उत्पन्न होतंय, विहरतंय आणि त्यातच  सर्व लयाला जातंय ! शोधण्याची  भानगडच नाही! तो उलगडा आहे. आणि  तो व्हावा म्हणून तर मी  ईशावास्य उपनिषदातला वरचा श्लोक उलगडला आहे.  आणि उलगडा झाला नाही तरीही तुम्ही ब्रह्म आहातच कारण तेच तर आत-बाहेर, यत्र-तत्र, सर्वत्र आणि सदाकाल व्यापून आहे.