इतक्या पटकन समजलं ? तुम्ही सगळे श्लोक दिले नसले, तरीही प्रत्यक्षात जवळजवळ २० वाक्यात त्याने अनुभवलं आणि स्वतःही  'अनाउन्स' केलं. 
साधनेचा आणि सत्याचा प्रत्यक्षात जरी संबंध नसला, तरी साधनेविनाही इतक्या पटकन बोध होऊ शकतो !   सिंपली ग्रेट.  बोध देणारा,  आणि तो घेणाराही !  अँड येस, सांख्य  ईज ग्रेट बिकॉज इट इज सो डायरेक्ट !