कुशाग्र,
बऱ्यांच दिवसांनी मनोगतावर आलो.
विक्रम साराभाईंनी अवकाश-संशोधनापासून ते रसायनांपर्यंत (अंबालाल साराभाई ही मला वाटतं त्यांचीच कंपनी) अनेक संशोधनं केली असं ऐकलं आहे. तुमच्या पूर्वीच्या लेखाचा दुवा द्याल का?
- कुमार