ब्रह्म या शब्दानं निर्देश सुद्धा होत नाही कारण ब्रह्म हा आकार नाही त्यामुळे ते नक्की कुठे आहे ते दर्शवता येत नाही. किंवा ते इतकं सार्वभौम आणि अखंड आहे की ते नाही अशी कोणतीही जागा नाही.