ते इतकं सार्वभौम आणि अखंड आहे की ते नाही अशी कोणतीही जागा नाही.

कशाच्या आधारावर तुम्ही असे ठाम प्रतिपादन करता? तुम्ही म्हणता ब्रह्म असे काही तरी आहे, तर ते आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी ("बर्डन ऑफ प्रूफ") तुमची आहे. तर, तुम्ही ब्रह्म आहे, ते सार्वभौम आणि अखंड आहे, ते सत्य आहे, ते यवं आहे व त्यवं आहे, . . . .  हे सिद्ध करावे. केलेत, किंवा किमान तसा प्रयत्न जरी केलात, तर मी नक्की वाचेन. अन्यथा, " ब्रह्म" आहे व ते असे आहे आणि तसे आहे, . . . हे सर्व तुमच्या मनाचे खेळ आहेत. आणि त्या पलिकडे काहीही नाही.