तुमचा नक्की प्रश्न काय आहे ?

मला प्रश्न एक नाही, भरपूर आहेत. उदाहरणार्थ - इलेक्ट्रोन चे आणखीन विभाजन होऊ शकते का; एकूण एलीमेंट ची संख्या किती (म्हणजे अजून न सापडलेले एलीमेंट किती); प्रकाशाचा वेग ही वेगाची कमाल मर्यादा आहे, का त्या पेक्षा पण अधिक वेगाने  पदार्थ प्रवास करू शकतो;  मनुष्याच्या मेंदूत जे काही स्मरण साठवलेले आहे, ते मेंदूला काही एलेक्ट्रोड जोडून मेंदूतून डाउनलोड करता येईल का, व त्याच प्रकारे मेंदूत काही अपलोड करता येईल का; . . . . . .  इत्यादी. 

प्रश्न इनफाईनाईट आहेत. पण तुम्ही उत्तर देऊ शकाल असा प्रश्न एक ही नाही.