अतिशय अर्थपूर्ण चर्चेबद्दल  !
प्रतिसादांची संख्या बघून मला झालेला आनंद हा अलीकडे क्वचितच कोणा मनोगतीस लभत असेल.
 आणि वाचून झालेले ज्ञान हे ब्रह्मज्ञान असावे  शिवाय दोघानी मिळून माझे (वा सांकृत्यायनजींचे)दोम्ही मिष्कर्ष मान्य केले आहेत अश्या या माझ्या अज्ञानातून होणाऱ्या समजुतीतून होणारा आनंद त्याला तर   ब्रह्मानंदाचीच उपमा योग्य ठरेल आनंद ! आनंद ! आनंद !