या सूफी कव्वालीनं सांगता होऊ शकेल 

ये जमी जब न थी, ये जहां जब न था,
चांद सूरज न थे, आसमां जब न था,
राजे हक भी किसीपर अयां जब न था,
जब न था कुछ यहां, जब न था कुछ वहां,
था मगर तूही तू .... अल्ला हू, अल्ला हू, अल्ला हू; 
 अल्ला हू, अल्ला हू, अल्ला हू ।

हे निर्मितीपूर्व स्थितीचं वर्णन आहे; त्या स्थितीला अल्ला म्हटलं काय, ब्रह्म म्हटलं काय किंवा काहीही नाही म्हटलं काय;  ती स्थिती कायम आहे !