इतकी अचूक आणि दार्शनिक व्याख्या आजवर झालेली नाही.
खरे धन्यवाद मला, कारण मी संजय यांना छेडल नसत, तर अखिल मानवजात इतक्या अचूक आणि दार्शनिक व्याख्ये पासून वंचित राहिली असती. असो. आनंद मला पण झाला. ब्रह्मासारख्या स्थितीबद्दल असलेले भल्याभल्यांचे प्रगाढ गैरसमज, त्यांच्या वैचारिक त्रुटी आणि त्यांना ब्रह्माचा उलगडा होण्याची कारणं समजली.