जायते चा अर्थ जन्मास  येतो, म्हणजे वादातून तत्त्वबोध जन्मास येतो कंठशोष ला भूयते असे म्हणावे लागेल अर्थात विनोदासाठी तसे म्हटले तरी काही बिघडत नाही.