वादे वादे जायते तत्त्वबोधः । हे तत्त्वही सिद्ध झाले.  जायते चा अर्थ जन्मास  येतो, म्हणजे वादातून तत्त्वबोध जन्मास येतो

आणि,
तत्त्वबोधः  समजुते,  जायते वादे वादे.    म्हणजे (स्वतःला) तत्त्वबोध झाला असल्याच्या समजुतीतून वाद जन्मास येतो.  हे तत्त्वही सिद्ध झाले.