कथा आवडली.... थोडी अधुरी वाटते (हे फक्त या गोष्टीबद्दल, गोष्टीतल्या कथानकाबद्दल नाही); पण काही गोष्टी अपुरेपणामुळेच  कायमची ओढ लावतात.
- कुमार