
असो!
१. प्रणयकाल दीर्घ होऊ शकत नाही - त्याची गरज काय?
२. (किंवा किमान पुरुषाची तरी) चित्तदशा निरभ्रांत हवी - म्हणजे कय?
३. ती केवळ वैवाहिक नात्यातच असू शकते - अस का?
>> काम ही निसर्गाची स्वनिर्मितीसाठी केलेली अंगभूत योजना आहे
एकदा निर्मिती करून झाल्यावर कामची आसक्ती ही अनैसर्गिक नाही का होत?
- (ओशो वाचलेला) सोकाजी