>> आपल्या पत्नीच्या मनात आपली प्रतिमा काय आहे या दृष्टीनं आपण सर्व प्रसंगाकडे पाहायला लागतो, तसे वागायला लागतो. तीच्या दृष्टीनं आपण वेंधळे असू
हे गृहीतकच मुळात गोंधळलेलं आहे. पत्नीच्या मनात काय आहे ह्याची प्रतिमा तुमच्या मनात आहे कारण तो विक्षेप आहे :)
तिच्या दृष्टीने तुम्ही वेंधळे आहात हा तुमचा विक्षेप आहे, कारण ते पात्र म्हणून जगणं होतंय!
- (साधक) सोकाजी