मुळात एखादी व्यक्ती आपली पत्नी आहे या विचारासरशी स्थितीचं रूपांतर व्यक्तिमत्त्वात होतं !

तुम्हाला समजावं म्हणून मी एक उदाहरण दिलं, जनकाची आणि माझी स्थिती एकच आहे; मला कोणताही विक्षेप नाहीपत्नीसमोर आल्यावर माझ्या मनात कोणताही विचार येत नाही त्यामुळे माझं व्यक्तिमत्त्व सक्रिय होण्याचा प्रश्नच येत नाही.