>> सर्वांना बुद्धावस्था कळावी म्हणून हे लेखन आहे; ते होईल तितकं सोपं केलं आहे. इतक्या सोप्या शब्दात जगात अजून कुणीही अध्यात्म मांडलेलं नाही

>> जनकाची आणि माझी स्थिती एकच आहे

 पात्र म्हणून जगण्याऐवजी; पात्र अधिक रंगमंच म्हणून जगण्याची कला सोडून पात्र अधिकाधिक ठसठशीत करण्याची आसक्ती लेखाच्या मूळ आशयाशी फारकत घेतेय!

>> सूक्ष्म, स्थूल अलीकडे, पलीकडे हे सर्व अज्ञानमूलक शब्दप्रयोग आहेत
>> दिशाभूल होईल अशी विधानं करण्याऐवजी तुमचे प्रश्न विचारा

     पुन्हा पात्र अधिकाधिक ठसठशीत करण्याची आसक्ती

>> मेंदूतले विचार (काही काळ) थांबणं, ती बुद्धावस्था नाही
विचार काही काळ थांबण म्हणजे शून्यता  किंवा बुद्धावस्था नव्हे. 

>> आपण म्हणजे जाणीव नाही; आपण जाणिवेच्यापूर्वीची स्थिती आहोत.  ही स्थिती अदिशा आहे; तिचा रोख कुठेही नाही. जगतांना मात्र  बोध होण्यासाठी आपल्याला शरीरातून ठराविक ठिकाणी रोख वळवावा लागतो; हे अदिशा अवस्थेचं शरीरातून ठराविक दिशेनं उन्मुख होणं म्हणजे जाणीव.  

हे सार शब्दबंबाळ आहे! सोपं होतंय अस वाचकाला वाटायला हवं!

- (साधक) सोकाजी