पण झेन संप्रदायाचा बौद्ध धर्माशी सरळ संबंध नाही. बुद्धाची शिकवण आणि त्याची ध्यानप्रणाली (विपश्यना);  झेन पंथाच्या कुआन, टी सेरिमनी आणि ध्यानप्रणाली  (वॉचिंग द वॉल);  या मनाच्या निस्सरणासाठी योजलेल्या दोन सर्वस्वी भिन्न पद्धती आहेत.