>> जाणिवेचा रोख स्वतःकडे वळवा
म्हणजे नेमकं काय करायचे ते सांगा (मार्ग, मेथड) कारण शब्दांचे बुडबुडे मुक्तीकडे नेत नाहीत.
>> जाणिवेचा रोख माझ्या व्यक्तिमत्त्वाचं विश्लेषण करण्याऐवजी स्वतःकडे वळवा,
स्वतःकडे पाहणे म्हणजे स्थूलावस्थेच्या पलीकडे जाऊन सूक्ष्मावस्थेतून जाणीव (consciousness) अनुभवणे हेच मी माझ्या सुरुवातीच्या प्रतिसादात म्हणालो होतो.
शांतपणे वाचलं तर दुसरे काय म्हणताहेत हे लक्षात यायला काही अवघड नाही
- (तत्त्वमसी हे महावाक्य जाणून घेणारा) सोकाजी