मनोगत वर वरील दोन्ही अनुभव मीही घेतले आहेत.
'दुष्काळ' वरील आपली टिप्पणीही वस्तुस्थिती निर्देशक आहेत. बरेच जुने लेखक इतरत्र किंवा स्वतःच्या ब्लॉग वर लेखन करणे पसंत करू लागल्यामुळे हे होत असेल.