लेख वाचून ते जुने दिवस आठवले व वाटले अरेरे "गेले ते दिन गेले.". त्यावेळी रोमन हॉलिडे पुण्यात अलकाला लागला होता. (सुदैवाने अजूनही ते चित्रपटगृह टिकून आहे.)
लेखात व्यक्त केलेल्या भावनांशी सहमत !