तिसरे पुरुषोत्तमरुपी नित्य तत्त्व जगाच्या बुडाशी आहे ?

कुठे असतं हे जगाचं बुड ?  अवकाशयानानं पाठवलेल्या छायाचित्रात तर सर्व ग्रह, तारे, सूर्यमालिका अथांग पोकळीत तरंगाईत आहेत.  त्यामुळे बुड हा भ्रम आणि अनाकलनाची परिसीमा आहे.  शिवाय असं काही तत्त्व बुडाशी असेल तर माथ्याशी काय आहे हा प्रश्न उरतोच. एकूणात अशा प्रकारचे घोर गैरसमज जे विज्ञानाशी विसंगत आहेत, केवळ निरर्थक आहेत.  आणि खरा प्रश्न तर पुढेच आहे; हे पुरुषोत्तम तत्त्व शोधायला कुठेही नसलेल्या बुडापाशी कसं पोहोचणार ?