खरतर चर्चाच करायची होती. पण जेव्हा चर्चा विवादाकडे वळतेय अस मलाही जाणवलं तेव्हा माझ्याकडून पूर्णविराम दिला.

अध्यात्म ही अनुभूती आहे, अत्यंत वैयक्तिक आणि ती स्वतःची असते. म्हणूनच ते अधि + आत्म (स्वतः) असते. प्रत्येकाची अनुभूती ही कर्मविपाकप्रक्रियेमुळे भिन्न असते. एकाचा अनुभव हा दुसर्याच्या अनुभवाप्रमाणे असेलच असे नाही आणि तसा अट्टाहासही नसावा. गीतासहस्य ह्या ग्रंथात टिळकन्नी ह्यावर खूपच सुंदर आणि विस्त्रूत विवेचन केले आहे.

बुद्धाही  'अप्पो दीप भव' असच म्हणून गेलाय.

- (साधक) सोकाजी