हिंदू हाॅटेल म्हणजे हिंदू मालकाचे बहुधा शाकाहारी खाद्यालय. इथे सर्वांना प्रवेश असतो.

मुंबईतील काही प्रसिद्ध हिंदू हाॅटेले :
१) नॅशनल हिंदू हाॅटेल , कुलाबा
२) सम्राट हिंदू हाॅटेल, मोहम्मदअली रोड (इथे मांसाहारी जेवणही मिळते)
३) भारत हिंदू हाॅटेल विले पार्ले (पूर्व)
४) कैलाश पर्बत हिंदू हाॅटेल, कुलाबा
५) सिंध हिंदू हाॅटेल, दादर पूर्व
६)सरस्वती हिंदू हाॅटेल, मलबार हिल
७) हिंदुस्तान हिंदू हाॅटेल, जोगेश्वरी पूर्व (इथे मांसाहारी जेवण मिळते)
८)सूर्योदय हिंदू हाॅटेल, परळ (इथे मांसाहारी जेवण मिळते).
९) लोकमान्य हिंदू हाॅटेल, ग्रॅन्ट रोड
१०)आझाद हिंदू हाॅटेल,  ग्रॅन्ट रोड (इथे फक्त चहा-भजी-वडा-पाव-मिसळ मिळते)
११)कॉहिनूर हिंदू हाॅटेल, बांद्रा वेस्ट
१२)कामत हिंदू हाॅटेल, मोहम्मदअली रोट
१३)वगैरे वगैरे