प्रे. कुशाग्र. माझ्या मताशी आपण सहमत आहात हे वाचून बरे वाटले. मायबोली या संकेस्थळावर अशा लोकांचा भरणा जास्त आहे आणि या लोकांत एका ठराविक कंपूचा जास्त सहभाग आहे जे ठरवून नव्या लेखकांचे खच्चीकरण करण्यात धन्यता मानतात. मला वाटलं होतं की माबो वरील जनता सुशिक्षित आणि सुसंस्कृत असेल पण मला उलटाच अनुभव आला आणि मी ठरवलं की आपण तिथे लेखन करायचेच नाही. टीका करायला माझी काहीच हरकत नाही कारण आपण कुठे चुकतो हे टीकाकार दाखवतात. पण हीन दर्जाची पातळी गाठून टीका, just for the heck of it, कुणालाच आवडणार नाही. सभ्य भाषेत ही टीका करता येते. धन्यवाद.