देव आनंद हा त्या जमान्यातला खरा हीरो होता त्याला नुसते पाहूनच आनंद व्हायचा ! त्याने चिरतरुण रहायचा अतिरेकी प्रयत्न मात्र करायला नको होता. दिलीप व राज यांचे चाहते अगदी एकमेकांचे दुष्मन असले तरी देवविषयी त्यांचे एकमत असे हे विशेष !