विपश्यना माहिती नव्हती तेव्हा सुद्धा आपोआप चालू असणाऱ्या श्वासाची ज्यावेळी पहिल्यांदा जाणीव झाली आणि जीवनाविषयी जी अथांग कृतज्ञता दाटून आली, ती आता शेवटच्या श्वासापर्यंत तशीच राहील.

बुद्धाचा शून्यवाद ही तर उपनिषदांपेक्षा थोर मांडणी आहे.  ' कुणाच्याही आत कुणीही नाही ' ही उकल एका क्षणात सगळे प्रश्न संपवते

तरीही, बुद्धाप्रती विनम्र कृतज्ञता व्यक्त करून सांगतो, सद्यकालीन चित्तदशेला, सत्याचा उलगडा होण्यासाठी, विपश्यनेचा काहीही उपयोग नाही .