>> सद्यकालीन 
काळ ही संकल्पना भौतिक जगतातली, मानवनिर्मित, आहे.  उलगडा झाल्यावर सद्य, सांप्रत, मागचं, पुढचं  (काळ) असं काहीच नसतं ह्याची जाणीव होते. 

>> ' कुणाच्याही आत कुणीही नाही ' ही उकल एका क्षणात सगळे प्रश्न संपवते. 
हे जर खरंच समजलं असेल तर विपश्यनेचा काहीही उपयोग नाही ह्या विधानातला फोलपणा समजून यायला काहीच अडचण नाही.

- (अनंत) सोकाजी