असो!
>> आतापर्यंतच्या इतिहासात बुद्धानंतर विपश्यना ध्यान करून सत्याचा उलगडा झालेली एकही व्यक्ती नाही.
चर्चेपेक्षा असेच बेसलेस प्रतिसाद येणार हे लक्षात येऊनही प्रामाणिक चर्चा करण्याचा प्रयत्न होता. पण ...
मागे म्हटल्याप्रमाण 'लेट्स ऍग्री टू डीसऍग्री!'
- (विनम्र साधक) सोकाजी