उत्तरही नजाकतदार आहे. शांतपणे वाचा :
सत्य उमगलेल्या व्यक्तिची चित्तदशा शांत डोहासारखी असते. त्यात चांदण्याचं प्रतिबिंब पडत, निश्चितपणे पडतं. पण चांदण्याचा पाण्याला आणि पाण्याचा चांदण्याला कुठेही स्पर्श होत नाही, तद्वत घटनेचा सिध्दाला किंवा सिद्धाचा घटनेला कुठेही स्पर्श होत नाही !