साधनेची फलश्रुती साधकाला सिध्द करण्यात झाली पाहीजे. यात कुठे तर्कहिनता दिसली ? भारतात विपश्यनेचा प्रसार करून दशका नु दशके विपश्यना करणारे गोएंका गुरुजी शेवटापर्यंत साधकच राहिले, यापरता वेगळा पुरावा काय असू शकतो ?