विपश्याना ही क्रिया आहे, मेथड किंवा एक तंत्र. दोन टप्प्यांची, १. मनाची एकाग्रता २. संवेदनांचे तटस्थ निरीक्षण.
विपश्यना सनातन आहे, जी गौतम बुद्धाच्या आधिपासून अस्तिवात आहे. ती विस्मरणात गेली होती किंवा लोप पावली होती कर्मकांडांच्या प्रभावामुळे. गौतम बुद्धाने ही क्रिया त्याच्या एन्लायमेंटच्या ४९ दिवसांच्या साधनेत पुनर्जिवीत केली जी लोप पावली होती. त्या क्रियेच्या आधारे मार्गक्रमण करत त्याने सर्व विकारांवर विजय मिळवला आणि मुक्त झाला. त्यानंतर त्याने ती क्रिया त्याच्या उपदेशांमधून किंवा प्रवचनांमधून सांगितली आणि भारतिय उपखंडात त्याच्या शिष्यांनी पसरवली.
- (साधक) सोकाजी