अल्ट्रासॉनिक = श्राव्य ध्वनीपेक्षा जास्त तीव्रतेची ध्वनीकंपने जी मानवी कानाला ऐकू येत नाहीत.
सुपरसॉनिक = ध्वनीपेक्षा जास्त वेग असणारी (विमाने वगैरे)
चाबूक फटकारला की जो आवाज येतो तो त्या चाबकाचे टोक ध्वनीपेक्षा जास्त वेगात जात असल्याने निघणाऱ्या सॉनिक बूममुळे.
सॉनिक बूमला मराठी शब्द सुचवू शकाल का?