एखादी गोष्ट कळायला किमान त्यात रस तरी हवा, अध्यात्मात तुम्हाला रसच नाही तर कळण्याची शक्यता शून्य. सगळ्याचा शेवटी अर्थ असा की तुम्हाला फक्त निरर्थक वितंडवाद करायचा होता, तुमच्या कोणत्याही प्रश्रात काहीही प्रामाणिक विचारणा नव्हती!  एखाद्या सामाजिक व्यासपीठाचा असा दुरुपयोग अत्यंत खेदजनक आहे.