काल मी लिहिलेला एक प्रतिसाद - आणि या मालिकेतील शेवटचाच, त्यात मी शेवटी स्पष्ट लिहिले होते कि आता माझ्या कडून हा विषय संपला - संकेतस्थळाच्या संपादकांनी ब्लॉक केला अहे असे वाटते. ठीक आहे, काय प्रकाशित व्हावे आणि काय नाही हे ठरविणे संपादकांचा हक्क आहे. पण, तो का ब्लॉक केला, नेमके त्यात काय आक्षेपार्ह्य होते, हे मला ई-मेल वर कळवायला हवे होते.