काय झालं? 
कुणी कुणाला सोडलं?
तिच्या लग्नाला पाच वर्षे झालीत व ती ह्याच्या सोबत मैफिलींना जाते व हा दर वेळी तिच्या सासरचा रस्ता चुकतो... असे मला झालेले आकलन आहे!