सती जाणं आणि ध्यानधारणा या भिन्न गोष्टी आहेत हे देखिल लक्षात येत नाही अशी स्थिती आहे !

ध्यानातून आपण सत्य आहोत याची अनुभूती येते, चर्चा सती जाण्याची आहे का सत्याची आहे ते नीट पाहा.