आधी सती, मग मासा, संपूर्ण हुकलेला तर्क, अशा सामग्रीवर प्रतिसादांचा गाडा रेटता येत नाही.
आपण आहोत हा प्रत्येकाचा अनुभव आणि एक निर्विवाद वस्तुस्थिती आहे. तुम्ही कितीही भारंभार प्रतिसाद, जगाच्या अंतापर्यंत लिहीले तरी त्याचा प्रतिवाद होऊ शकत नाही. या सार्वत्रिक मी किंवा सर्वांचा एकच असलेल्या मीचा उलगडा होणं म्हणजे साक्षात्कार.
स्वतःलाच नाकारल्यावर, जन्मभर प्रयत्न करून सुद्धा या मीचा उलगडा होणं अशक्य आणि ती इतकी सिध्द वस्तुस्थिती आहे की जगातल्या कुणाही माईच्या लालाकडून तिचा प्रतिवाद होण असंभव !