विपश्यना ध्यानपद्धतीबद्दल थोडक्यात आणि नेटकी मांडणी करत चांगली माहिती दिलीत. आशयाच्या दृष्टीने संपन्न आणि तरीही आटोपशीर असा लेख लिहीणे ही एक कलाच आहे. सांप्रतच्या काळात तर ते आवश्यकच झालेले आहे. 

लेख आणि त्यावरही चर्चा वाचून योगी अरविंदांची एक उक्ती आठवली - '(कुठल्याही कलाकृतीचे)  अर्थपूर्ण दर्शन घडणे वा घडवणे साध्य व्हावे असे वाटत असेल, तर  तुम्हाला स्वतःची चित्राच्या केंद्रस्थानि असण्याची  खोड आधी मोडावी लागेल' (इन ऑर्डर टू सी, यू हॅव टू स्टॉप बिईंग इन द मिडल ऑफ द पिक्चर')

सोत्री यांना धन्यवाद!