धन्यवाद हरिभक्त!

जे अनुभवलं ते इतकं सुंदर होतं की शेयर केल्यावाचून राहवलं नाही. त्याची माहिती इतरांना व्हावी हाच उद्देश्य ह्या लेखामागे होता. तुमच्या प्रतिसादने तो उद्देश काही अंशी सफल झाला असे वाटते!

- (आभारी) सोकाजी