पण श्वासापालिकडे नाही > श्वासानंतर आणि उत्छवासानंतर येणाऱ्या अंतरालाचं भान ही शून्यावस्था आहे आणि तोच बुध्दाच्या सर्व शिकवणीचा आधार आहे.

सत्य एकच आहे, तिथे पोहोचणं वगैरे प्रकार नाहीत, तो उलगडा आहे. बाकी तुमची मर्जी !